दि. ०५ जानेवारी २०२४ ते ३१ मे २०२४ पर्यंत खास कोकणस्थ मराठा वधू वरांसाठी मोफत नोंदणी.

2 जानेवारी २०२४ पासून ज्ञानदीप वधू वर सूचक केंद्र स्वमालकीच्या नव्या जागेत मुलुंड येथे स्थलांतरीत झाले आहे नविन पत्ता खालील प्रमाणे

ज्ञानदीप सामाजिक सेवा केंद्र
कार्यालय क्र. बी-३, पहिला मजला, आल्प्स हाइट्स को-ऑप हाऊसिंग सोसायटी लि.,
अंधेरी बस स्टॉप समोर ,
डॉ. राजेंद्रप्रसाद रोड,मुलुंड पश्चिम रेल्वे स्टेशन,
मुंबई – ४०००८०
Activation of Membership is subject to valid Photo ID proof.

नमस्कार ! ज्ञानदीप वधू वर सूचक केंद्राच्या वेब साईट वर आपले सहर्ष स्वागत आहे.

मराठा समाज संपुर्ण जगभर पसरलेला आहे त्यामुळे लग्न जमवणे हल्ली कठीण समस्या होऊन बसली आहे. ४२ वर्षे पुर्ण केलेल्या या संस्थे मार्फ़त आत्ता पर्य़ंत १२,००० पेक्षा जास्त विवाह जमवले गेले आहेत. २००७ मध्ये परिपूर्ण जोडीदार शोधासाठी ही वेबसाइट आम्ही विकसित केली आहे.

आमच्या कडे वधू आणि वर यांची भरपूर ऑनलाईन स्थळं आहेत. त्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर्स, सीए, सीएस, व्यवसाय वर्ग आणि इतर प्रोफाइल असा अनेक प्रकारचा सर्वात मोठा डेटाबेस आहे. आपण ऑनलाईन फ़ॉर्म भरून किंवा आमच्या पत्त्यावर कार्यालयात येऊन नावं आपले नाव नोंदवू शकता आणि घरबसल्या मनपसंद जावई किंवा सून शोधू शकता.

समाजातील प्रत्येक घटक हा समाजाचे काहीतरी देणं लागतो आणि म्हणुनच राष्ट्राला एक निकोप सुसंस्कृत कुटुंब देण्याचा आमचा मुख्य हेतु आहे. मला समाज काय देतो त्याही पेक्षा मी समाजाला काय देतो हे अतिशय महत्वाचे आहे.

धन्यवाद !

461730

Chi. Humbe
Education - B. E.
Income - 37,000 Per Month
Residence - Ghatkopar, Mumbai
Reg. ID - 461730
More Details

461729

Chi. Babar
Education - 12 Th
Income - 18,000/- Per Month
Residence - Powai Naka, Satara.
Reg. ID - 461729
More Details

461728

Chi. Phadtare
Education - B. E.
Income - 4 Lakh PA
Residence - Koperkhairane, Navi Mumbai
Reg. ID - 461728
More Details

461982

Kumari. Gharge
Education - B. COM.
Income - N/a
Residence - Mumbai
Reg. ID - 461982
More Details

461371

Kumari. Dhumal
Education - B. E.
Income - 4.5 LPA
Residence - Vikhroli, Mumbai
Reg. ID - 461371
More Details

461218

Kumari. Patil
Education - B. SC.
Income - 60,000 Per month
Residence - BARC Chembur, Mumbai
Reg. ID - 461218
More Details

459374

Kumari. Dhane
Education - M. COM.
Income - 35000/Month
Residence - Sewri, Mumbai
Reg. ID - 459374
More Details

461524

Chi. Konde Deshmukh
Education - B. E.
Income - 30 Lacs PA
Residence - Wagale Estate, Thane
Reg. ID - 461524
More Details

461887

Chi. Pawar
Education - B. A.
Income - 50,000 per month + Above
Residence - Koparkhairane, Navi Mumbai
Reg. ID - 461887
More Details

461127

Kumari. Shinde
Education - Commerce Graduate
Income - 200000
Residence - Nanded
Reg. ID - 461127
More Details

Muhurta

service-image

 

View

Gun Milan

service-image

Online Registration

service-image